Meet Your Coach

About Coach?

नमस्कार, मी वर्षा शिर्साट.

मी Yoga Therapist आणि Stress-Free Life Coach आहे. मी महिलांना तणाव, overthinking, guilt आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेतून बाहेर पडून शांत मन, आनंदी जीवन आणि confident व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मार्गदर्शन करते.

माझ्या Simple Yoga Techniques, Breathing Practices आणि Positive Mindset System च्या मदतीने अनेक महिलांना अधिक शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यास मदत झाली आहे.

माझे ध्येय प्रत्येक महिलेला तणावमुक्त, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करणे आहे...Peacemantra by VARSHA

How We Help?

आम्ही Working Professionals, Working Women आणि House Wives यांना तणाव, Overthinking आणि Emotional Overload मधून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. तसेच मानसिक तणावाचे योग्य नियोजन कसे करावे, शांत मन कसे ठेवावे आणि आनंदी व आत्मविश्वासपूर्ण जीवन कसे जगावे याबद्दल Simple Yoga, Breathing Techniques आणि Mindset Practices द्वारे मार्गदर्शन करतो.

Course Details

**Stress Mangment

तणावाचे कारणे ओळखा

•मानसिक ताणाचे नियोजन/

stress control Technique

**Happy & peaceful life

•overthinking कमी करा

•Emotional balance

•Inner peace वाढवा

**Confidance building

•self doubt कमी करा

•self confidence वाढवा

•positive Mindset तयार करा

Copyright © 2025 peacemantra.fit | All Rights Reserved.